Apale Sarkar Sewa Kendra Maharashtra

विशेष सूचना

आपले सरकार सेवा केंद्रासाठीचे पात्र /अपात्र अर्जा बाबत.

महाराष्ट्र शासन माहिती व तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग शासन निर्णय क्र.ज मातंसं-१७१६/प्र.क्र.५१७/३९ दि. १९/०१/२०१८ अन्वये केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स कृती कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात शासकीय, निमशासकीय सेवा पोहोचण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ग्रामपंचायतीच्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र दि. 15.03.2022 ते 25.03.2022 प्राप्त अर्जाची छानणी करुन या कालावधीत प्राप्त अर्जाची छानणी केली असून परभणी जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र पात्र व अपात्र यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.


Eligible & Non-eligible applicant’s list for Aaple sarkar seva kendra, Parbhani

Post a Comment

0 Comments