Farmers corner



Farmers corners

📣 *आता शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे, खरिपासाठी बँकामार्फत पीक कर्ज वाटप सुरू करण्यात आले असुन सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट र्का योजनेचा लाभ घेता यावा तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतला आहे परंतु त्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळाला नव्हता अशा सर्व शेतकऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरून पीक कर्ज घेता येणार आहे.*

1) औरंगाबाद 

2) जालना

3) हिंगोली

4) परभणी

5) लातूर

6) नांदेड

7) सोलापूर

8) अहमदनगर
अर्ज केल्यापासून तीन दिवसानंतर संबंधित शाखेत पुढील कागदपत्रासह संपर्क साधावा. 
  • आधारकार्ड, 
  • सातबारा,  
  • 8 अ , 
  • फेरफार नक्कल, 
  • पॅनकार्ड, 
  • टोचन नकाशा, 
  • पासपोर्ट साईज २ फोटो, 
  • पास बुक.

👆 *आपल्याकडे आपल्या जिल्ह्यातील लिंक असेल तर मेसेज मध्ये आपल्या जिल्ह्यातील लिंक कॉपी करून हा मेसेज मला इथे 👉 https://bit.ly/3hSqErE सेंड करा आपण दिलेल्या लिंकमुके शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठी मदत होईल...

Post a Comment

1 Comments

Please Do not enter any spam link in comment box.