Mahatma Fule Karjmafi Yojna 50000 rupaye anudan 2022


नियमित कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना असे मिळणार 50 हजार रुपये 


या शेतकऱ्यांना मिळणारा लाभ

३० सप्टेंबर रोजी थकीत असलेले व दि. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज होणार माफ!


कर्जमुक्तीची रक्कम राज्यशासन शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात थेट भरणार!
राष्ट्रीयकृत, व्यापारी,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका,ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ होणार !

यांना लाभ मिळणार नाही

  1. आजी व माजी मंत्री, आजी व माजी आमदार आणि खासदार
  2. केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून)
  3. महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून)
  4. सहकारी साखर कारखाने,कृषीउत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका, सहकारी सूत गिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थांमध्ये मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी
  5. २५ हजार रु. पेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेण्याऱ्या व्यक्ती
    शेती उत्पन्नाव्यतिरिक्त आयकर भरणाऱ्या व्यक्ती

    🔗महत्त्वाच्या लिंक्स


    ◆ महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजना...

    👉https://www.cscvlemitra.co.in/2020/02/mahatma-jotirao-phule-karjmafi-yojana_18.html


    ◆ महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजना CSC LOGIN प्रोसेस...

    👉https://www.cscvlemitra.co.in/2020/02/karjmafi-portal-csc-login-process-csc.html

    ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


    🎯 *CSC | महा इ सेवा | आपले सरकार सेवा केंद्र | ऑनलाईन अँप्लिकेशन्स | महाराष्ट्र शासन योजना WhatsApp वर जाईन करण्यासाठी क्लिक करा*

    *👉http://bit.ly/cscvlemitrajoin

Post a Comment

0 Comments